अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर(गडचिरोली): :--गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हा दौरा आयोजीत करण्यात आलेला आहे . दि . 3 जानेवारी 2023 ला दुपारी १२ वाजता गोंगपा कार्यालय आरमोरी येथे गोंगपा कार्यकर्त्यांची बैठक तर याच दिवशी वडसा ( देसाई गंज ) येथे गोंडवाना कार्यालय सांयकाळी ४ वाजता बैठक दि ४ .जानेवारीला गोंडवाना गोटुल भुमी मालदुगी' कुरखेडा येथे गोंगपा कार्यकारिणी ची बैठक व पुढील दुसऱ्या सत्रातील जिल्हा दौरा बाबतीत रुपरेषा ठरविणे
दि. ५ जानेवारीला .११ वाजता गोंडवाना गोटुल भुमी कोरची येथे कार्यकर्त्याची बैठक दि . १3 जानेवारीला गोंगपा पार्टी स्थापना दिनाचा कार्यक्रम गोंगपा कार्यालय . वनविभाग कार्यालय समोर गडचिरोली दि . १४ ला पेनवासी मरकाम यांचा जन्मदिवश कार्यक्रम प्रशांत शामकांत मडावी याचे घरी पोटेगाव रोड गडचिरोली होवू घातलेल्या गोंगपा चा कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंगपाचे जिल्हा संघटक दिवाकर पेंदाम जिल्ह्यध्यक्ष मनिराम दुगा कोषाध्यक्ष रामचंद्र गोटा उपाध्यक्ष रमेश कोरचा साईनाथ कोडापे, महासचिव धनपाल पदा, सहसचिव विनोद मडावी, युवा अध्यक्ष प्रशांत मडावी महिला संर्पक प्रमुख उज्वला सोयाम महिला अध्यक्षा मालता पुराम आदीनी केलेले आहे
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...