वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:--गडचिरोली वरुन १५ कि . मी . अंतरावरील राजगाटा ( जेप्रा ) येथिल महिला आज दि. 23 ला दुपारी १२ वाजता ताराबाई लोनबले वय ७० हि शेतावर गेली असता झुडपात दडून बसलेल्या पट्टेदार वाघाने ताराबाई हिच्यावर हल्ला करून ठार मारले शेताजवळ असलेल्या काही महिलांनी आरडा ओरड केली असता तोपर्यत म्हातारी ठार झाली होती . सदर माहीती गावात पसरली असता गावकर्यांनी वनविभाग पोरला येथे माहिती दिली असता वनविभाग पोर ला चे R FO मडावी आपल्या ताफ्यासहीत घटनास्थळी पोहचले व तपासणी करून ताराबाई चा मृत्युदेह शवविच्छेदना करीता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले ताराबाई च्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती . सदर परिसरातील एका वर्षात तिसरी घटना होय वनविभागाचे गस्त सुरु असल्याचे वनविभागाकडून सांगीतले जाते परंतु व्यर्थ .
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...