Home / विदर्भ / गडचिरोली / आश्रम शाळा येडानूर...

विदर्भ    |    गडचिरोली

आश्रम शाळा येडानूर येथे कर्मयोगी संत गाडगेबाबाना अभिवादन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्

आश्रम शाळा येडानूर येथे कर्मयोगी  संत गाडगेबाबाना अभिवादन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्

मुनिश्वर बोरकर (गडचिरोली): - अमरसिंग नाईक प्राथ.व स्व. श्री. प्रभाकरराव बिसन माध्य.आश्रम शाळा येडानूर यांच्या संयुक्त विध्यमाने,कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोली च्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान समजून घेण्यासाठी प्रयोगाचे सादरीकरण केले गेले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक आश्रम शाळा येडानुरचे मुख्याध्यापक श्री भाऊराव चव्हाण हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीनरेंद्र सालवटकर तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मराठा सेवा संघ गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनीयर पांडुरंग नागापुरे हे होते. वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाहक श्री विलास निंबोरकर यांनी भूत, प्रेत, भानामती, दैवी चमत्कार यामागील खरे कारण काय आहे व बुवा, भोंदू समाजाला कसे फसवतात यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.

 शिवाय अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. विठ्ठलराव कोठारे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे नारळातून काळी रिबन काढणे, खाली लोट्यातून पाणी काढणे असे प्रयोग करून दाखवले.अंनिसचे गडचिरोली शहर सहसचिव श्री उपेंद्र रोहनकर यांनी भोंदूबाबा लिंबा  तून रक्त कसे काढतात,जळता कापूर तोंडात कसे घेतात यावर प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी  लोकांचे आर्थिक,शारीरिक शोषण कसे  होते यावर मार्गदर्शन व प्रयोग झाले . 

याप्रसंगी दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन  श्री दयानंद बनकर यांनी केले  तर  श्री. सदाशिव बोकडे यांनी आभार मानले.शेवटी प्रश्नोत्तर  घेऊन विद्यार्थ्यांच्या शंकाकुशंकाचे समाधान करण्यात आले.सदर कार्यक्रमातुन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितानी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...