वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला प्रती - शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी कार्यरत असताना त्यांना एकतीचा की चालक संशयितरित्या वाहन चालवताना त्याला थांबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांचा पोलीस कर्मचारी यांनी पाठलाग केला असता तो वाहन सोडून पळून गेला सदर वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहत नियंत्रण शाखा कारल्यात जमा करण्यात आले आहे सर्व वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी अरुण परवड यांची शहरात पेट्रोलिंग करीत कार्यरत असताना एक वाहन चालक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी वाहन थांबवता तो भर दो वेगाने निघून गेल्याने त्याचा पाठलाग पोलीस कर्मचारी परवड यांनी केला त्यानंतर सदर दुचाकी वाहन ताब्यात घेऊन ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेत जमा करण्यात आले पोलिस वाहतूक निरीक्षक मा विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अत्यंत उत्कृष्ट असे काम करत असून पोलिस वाहतूक निरीक्षक मा विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे ऍड रोशन तायडे विशाल भोसले यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...