Home / विदर्भ / गडचिरोली / सुरसुंडी वनविभागाचे...

विदर्भ    |    गडचिरोली

सुरसुंडी वनविभागाचे क्वार्टर निकृष्ठ दर्जाचे - चौकशीची मागणी

सुरसुंडी वनविभागाचे क्वार्टर निकृष्ठ दर्जाचे - चौकशीची मागणी

  मुनिश्वर बोरकर  (गडचिरोली) -धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनविभागा अर्तगत

सुरसुंडी गावात बाधकाम सुरु असलेले वनविभाचे क्वॉटर निकृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असुन संबधित अधिकार्‍यांनी सदर कामाची योग्य चौकशी करावी व दोषी ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक वनविभाग गडचिरोली याचेकडे केली आहे सुरसुंडी येथे मुरुमगाव रेज तर्फे वनविभाग ऑफीस चे काम रेड्डी गोडावून  गडचिरोली येथील एका ठेकेदाराला दिले आहे  संबधित ठेकेदारानी निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरून रेतीची रॉयल्टी न काढता निकृष्ठ रेतीचा वापर केलेला आहे  संबधित बाधकामावर चिंचेचे झाड वर आलेले आहे बांधकाम पुर्णत्वासयेत असुन सदर बांधकामाकडे वनविभाग RFO मुरुमगाव यांचे दुर्लक्ष दिसते.

करोडो रुपयाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे यात संबधित ठेकेदार व वनविभाग अधिकारी यांची मिलीभगत तर नसावी ना असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत दहा वर्षापूर्वी सुरसुंडी वन विभागाचे ऑफीस नक्षलवाद्यानी  जाळलेहोते त्याचा बाजुलाच छोटे छोटे दोन ऑफीस होते परंतु वनविभागाने त्या ऑफीसची देखभाग कोली नाही त्यामुळे ते ऑफीस मोडकळीस आलेले आहेत पुन्हा त्याच बाजूला नविन ऑफीसचे बांधकाम सुरु आहे नविन होवून राहीलेल्या ऑफीस मधे कोण राहणार व त्यांची देखभाल कोण करणारा ही एक समस्याच आहे  तरी निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या बांधकामाची योग्य चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...