वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर (गडचिरोली): गडचिरोली:-- होवू घातलेल्या आदिवासी बांधवाच्या महाआक्रोस मोर्चा दि २१ डिसेंबराला विधान भवनावर धडकणार आहे त्या दुष्टीने आदिवासी बांधवात जनजागृती व्हावी व सदर भव्य मोर्च्यात आदिवासी - अनु जाती व बहुजनांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थिती दर्शवून आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पदरी पाडाव्यात .
या दृष्टीने गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झंझावती दौरा गडचिरोली जिल्हयात सुरु असुन गोंगपाचे जिल्हाध्यक्ष मनिराम दुगा गोंगपाचे युवा नेते प्रंशात शामकांत मडावी , रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा मुनिश्चर बोरकर आदी गावागावात जावून कार्नर बैठका घेत असुन आदिवासी बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . सदर मोर्च्यात जवळपास जिल्ह्यातील २० हजार अनु जाति अनु जमातीचे नागरीक सहभागी होणार आसल्याची माहीत मानिराम दुगा यांनी दिली दि १६ ला गोगपा - रिपाई च्या जिल्हा नेत्यानी चांदाळा कारवाफा कटेझरी चातगांव खुटगांव धानोरा मुरमगांव सुरसुंडी जांगदा मांगदा अंगारा मुस्का बांधोना मानापूर 'देलनवाडी वैरागड ' शिवणी ' आदी गावात भेटी देवून सावलखेडा येथे गोंगपाचे मनिराम दुगा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सदर बैठकीत आदिवासी बांधवांना मनिराम दुगा प्रा मुनिश्वर बोरकर प्रशांत मडावी आदीनी मोर्च्या बाबत मार्गदर्शन केले .
बैठकीला मुखरु मडावी राजु येरमे नानाजी पुराम पुरषोत्तम कुमरे सोमेश्वर मडावी नरेंद्र मडावी विलास कुमरे 'मडाव अमित पेंदाम , दुर्गादास गेडाम संदिप मडावी नानाजी गेडाम ' बायाबाई सिडाम मैनाबाई मडावी गिता मडावी आदी सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव बैठकीला उपस्थित होते .
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...