वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर ( गडचिरोली): गडचिरोली :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सांगीतले की शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मुलमंत्र दिला परंतु आदिवासींचा संघर्ष होत नाही खरी क्रांती करावयाची असेल तर क्रांती महालातून होत नाही ती झोपडीतून निर्माण होते.
गरीबांच्या झोपडीतुन क्रांती निर्माण होते बाबासाहेबांनी धम्मक्राती केली आदिवासीची धम्मक्राती कधी होईल असे परखड विचार सामाजीक कार्यकर्ते शशीकांत मडावी यांनी क्रांतीविर बिरसा मुंडा जयंतीच्या सोहळ्यात अंगारा येथील गोटुल भुमी येथे मांडले क्रांतीविर बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम व प्रबोधन अंगारा येथे माजी पो. निरिक्षक चरणदास पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंचकावर माजी जि.प सदस्य नंदु नरोटे माजी सभापती श्रीराम दुगा रामचंद्र कांटंगे संजय कोकोडे अनिल केरामी नंदकिशोर नैताम संदिप वरखडे गणेश हलामी कोकीळा पेंदाम बम्हपुरी माजी जि.प. सदस्य गिताताई कुमरे सरंपच्या रेखाताई कोकोडे प्रा. रमेश कोरचा रिपाईचे नेते मुनिश्वर बोरकर काटेगे महाराज प्रभाकर येरमे गोगपाचे युवा नेते प्रशांत मडावी विनोद मडावी मालता पुडो आदी विराजमान झाले होते याप्रसंगी नंदुभाऊ नरोटे यांनी आदिवासीची संस्कृती जतन करणे आमचे कर्तव्य आहे.
क्रांतीकारी बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांसाठी क्राती केली त्याचे योगदान लक्षात घेवून आज आपण त्याची जयंती साजरी करीत आहोत कार्यकमाचे संचालन मडावी यानी केले कार्यक्रमास श्रीराम दुगा उत्तम कोकोडे दिपक कोकोडे आशाराम उसेंडी संजय येरमे जयदेव चिकराम तथा गोडवाना गोटुल भुमी अंगाराचे पदाधिकारी यानी अथक परिश्रम घेतला कार्यक्रमांसाठी अंगारा व परिसराती बहुसंख्य आदिवासी बांधव प्रामुख्यांने उपस्थित होत
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...