वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर (गडचिरोली): गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या पुढाकार्याने नागपूर येथील अधिवेशनात विधान भवनावर दि. २१ डिसेंबर 2022 ला मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याप्रसंगी मोर्च्यात जासीत जास्त बांधवांनी उपस्थित राहण्याकरीता गोगपा व रिपाई तर्फे अंगारा - नवरगांव येथे आदिवासी बांधवाना मोर्च्या बाबत माहीती देण्यात आली याप्रसंगी गोगपाचे .
युवा नेते प्रशांत मडावी पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्वर बोरकर गोगपाचे विनोद मडावी महिला आघाडी प्रमुख मालता पुडो आदिनी आदिवासी बांधवांना मोर्चा बाबत मार्गदर्शन केले गोगपाच्या भव्य मोर्च्यात कांग्रेस रिपाई पिरिपा शेट्युल कास्ट फेडरेशन व आदिवासी च्या विविध संघटनेने सहभाग दर्शविला असुन आदिवासी बांधवांच्या रास्त मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातून बहुजन समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत मडावी मुनिश्वर बोरकर यानी केले नवरगांवातील बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य करण्याचे सांगीतले…
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...