Home / विदर्भ / गडचिरोली / *चंद्रकांत पाटलांच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध* *इंदिरा गांधी चौकात जोडे मारून करण्यातआले निषेध आंदोलन*

*चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध*    *इंदिरा गांधी चौकात जोडे मारून करण्यातआले निषेध आंदोलन*

 

 

   गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली: राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करत या महापुरुषांनी भीक मागून शाळा बनवल्याचे वक्तव्य केले. महापुरुषांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा कॉलेज उभे केले असताना भीक म्हणून व एका अर्थाने महापुरुषांना भिकारी. म्हणन्याचा काम भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हा महामानवांचा अपमान असून त्याचा निषेध म्हणून अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने गडचिरोली येथे इंदिरा गांधीजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, तालुका अध्यक्ष वसंत राऊत,  माजी तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, चारुदत्त पोहणे, माजीद सय्यद, दत्तात्रय खरवडे, कृष्णा झंजाळ, कमलेश खोब्रागडे, जीवनदास मेश्राम, रमेश धकाते, हंसराज उराडे, भूपेश नांदणकर, सुदर्शन उंदीरवाडे, मिलिंद बारसागडे, राज डोंगरे, रुपेश सलामे, वर्षा गुलदेवकर, पोर्णिमा भडके,  वंदना ढोक सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...