Home / विदर्भ / गडचिरोली / बाबासाहेबांचे संविधान...

विदर्भ    |    गडचिरोली

बाबासाहेबांचे संविधान बहुजनांच्या उपयोगी पडले

बाबासाहेबांचे संविधान बहुजनांच्या उपयोगी पडले

भारतीय वार्ता :

  गडचिरोली

 ✍️मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली :----डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलेले संविधान हे आज बहुजन समाजाच्या उपयोगी पडले म्हणुनच सर्वानी संविधानाचा मान राखला पाहीजे जो कोणी संविधानाचा विरोध करीत असे व संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक प्रा जोगेंद्र कवाडे  पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार यानी राखी  गुरवळा येथील समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमा प्रसंगी केले सम्यक बौद्ध समाज मंडळ राखी गुरवळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजीक प्रबोधन व भिमगिताचा कार्यक्रम पार पडला  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून अभिरिप चे प्रदेश उपाध्यक्ष रोहीदास राऊत बसपाचे आनंद दुधे बिआर एसपी चे डॉ. कैलास नगराळे पिरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर डॉ. नितिन कोडवते भारतिय बौध्द महासभेचे जिल्ह्यध्यक्ष तुलाराम राऊत प्रा  गौतम डांगे तर विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रकाश खोब्रागडे पंडीत मेश्राम  हेमंत मेश्राम  दिलीप गोवर्धन अरुण शेन्डे रुपेश सोनटक्के  आदी लाभले होते  याप्रसंगी रोहिदास राऊत आनंद दुधे तुलाराम राऊत प्रा गौतम डांगे यांची समायोचित भाषणे झालीत. या प्रसंगी प्रा कवाडे पुढे म्हणाले की  बुद्ध विहार कोठरी कडे बौद्ध बांधवानी सहकार्य करावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाचे आहेत अश्या पद्धतीने सर्व समाजातील लोकांनी एकोप्याने वागावे  याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन करणारे विनोद रायपुरे शिक्षक यांचा प्रा. कवाडे सर याच्या हस्ते सत्कार करण्यात आला  कार्यक्रमास यशवत खोबागडे अनिल बाबनवाडे कालिदास खोब्रागडे प्रकाश रायपूरे प्रमोद गेडाम  रमेश तुरे व सम्यक बौध्द समाज मंडळ राखी .होत गुरवळा मंडळाचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले  कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...