वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:- माननीय अरविंद केजरीवाल यांच्या स्वछच आणि पारदर्शक,राजकारने दिल्ली पंजाब राज्यानंतर दिल्ली नगर निगम मध्ये आमआदमी पार्टीला मोठे यश प्राप्त झाले. दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षावर विस्वास दाखवून केजरीवाल यांच्या नेतृत्वात गुजरात राज्यात पहिल्यादा पाच आमदार निवडून आनत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने देशभरात आम जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस भाजप नंतर आम आदमी पार्टी देशात फोपावत आहे. याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी गडचिरोलीशहरात मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष संजीव जिवतोडे, जिल्हा संघटन मंत्री देवेंद्र मुनघाटे, जिल्हा महिला संयोजक मीनाक्षी खरवडे, शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे,शहर महिला संयोजक समीता गेडाम,शहर संघटक हितेंद्र गेडाम,शहर सह संयोजक गणेश त्रिमुखे,कोटकर,पेटकर एकनाथ गजबे इत्यादी
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...