Home / विदर्भ / अकोला / *युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन...

विदर्भ    |    अकोला

*युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या संघटक पदी उमेश इंगळे*

*युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या संघटक पदी उमेश इंगळे*

भारतीय वार्ता 

 

 

अकोला/प्रतिनिधी:-

*महाराष्ट्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने शासकीय विश्राम ग्रुह अकोला येथे पार पडलेल्या  कार्यक्रमात काही नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या*

*कार्यक्रमाची सुरवात वैराग्यमुर्ती संत गाडगे बाबाच्या प्रतिमाचे पुजन करून करण्यात आली*

*समितीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देवुन पुढील युवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये सामाजिक क्षेत्रात व रुग्ण सेवेत सदैव कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कार्याची दखल घेत व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप भाऊ सदांनशिव यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांची व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून निवड केली आहे*

 

*१)उमेश सुरेशराव इंगळे(संघटक)*

 

*२)सुमित  मधुकर चानगुडे     ( संघटक)*

 

*३)प्रविणभाउ वाहुरवाघ(अकोला तालुका अध्यक्ष)*

*४) संदिप क्षिरसागर(अकोला तालुका सचिव)*

*५)मोहम्मद ईरफान (अकोला तालुका संघटक)*

*६)आशिष खंडेराव( तेल्हारा तालुका अध्यक्ष)*

*७)सुरज उपरवट(पातुर तालुका अध्यक्ष)*

*८)बलवंत गोपणारायण( बाळापूर तालुका सचिव)*

*९)संतोष सुर्यभान खंडारे(बाळापूर तालुका उपाध्यक्ष)*

*१०) राजु दामोदर( अकोला तालुका सहसचिव)*

*११)मंगेश रामेश्वर गायगोले(अकोला महानगर उपाध्यक्ष)*

*१२)सचिन गौतम जगताप( अकोला महानगर सचिव)*

*यांना समितीच्या विविध पदावर नियुक्त करण्यात आले*

*यावेळी समितीचे संस्थापक* *अध्यक्ष अमरदिप सदांशिव* *उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, सचिव* *ऋषीकेश झीने,सहसचिव शरद इंगोले, कोषाध्यक्ष राहुल तायडे,संघटक अब्दुल* *रशीद,सदस्य निलेश खडसान, नरेंद्र सदांशिव,यांच्यासह समितीचे इतरही सदस्य उपस्थित होते.....*

*नवनिर्वाचित पदाधिकार्यांना जबाबदारी काम करण्याची हमी दिली....*

*कार्यक्रम चे सुत्रसंचालन प्रशांत मेश्राम यांनी तर आभार राहुल तायडे यांनी मानले...*

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...