वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता,:
अकोला प्रती - सर्वोपचार रुग्णालय परीसरात खुप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले होते. बगीचा तयार झाला होता. सर्वोपचार रुग्णालयात अपघात कक्ष, नेत्ररोग विभाग, त्वचा रोग विभाग, कर्मचारी निवासस्थान महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर खूप मोठ मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले होते. सर्वोच्च रुग्णालयात गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईक यांना त्या गांजर गवतातच बसावं लागते, वार्डाच्या बाहेर झोपावे लागत होते. या गाजर गवतामुळे खुप मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत. रुग्णां सोबत रुग्णांची काळजी घ्यायला आलेला नातेवाईक या गाजर गवतामुळे *चिकणगुणीया,येल्लो फिवर, मलेरिया,टाईफाइड, डेंग्यू ,झिंका* या आजारांना मोफतच आमंत्रण देऊन यांसारख्या आजाराला नाहक बळी पडतात या वाढलेल्या गांजर गवतामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील महात्मा फुले जीवनदायी योजना कार्यालय याच्या प्रवेशद्वारावरच खूप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले आहे ये-जा करताना किंवा वार्डाच्या समोर गांजर गवतात बसलेले रुग्णाच्या नातेवाईकांना एखादा साप चावला व जिवितहानी झाली, तर त्याला सर्वोपचार रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार आहेे. सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता, शासकीय सर्वोपचार रुग्णालय शासकीय इमारत, प्रशासकीय इमारतीची नित्यनेमाने दररोज साफसफाई होते, परंतु वार्डाच्या समोर, कर्मचारी निवासस्थाना समोर व ये जा करणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गांजर गवत वाढलेले दिसत नाही का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केला होता ? रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असुन हे थांबवा, व सर्वोपचार रुग्णालयातील वाढलेले गांजर गवत तात्काळ काढण्यात यावे. व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावीी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत सर्वोपचार रुग्णालयातील वाढलेले गांजरगवत काढण्यात आहे उमेश सुरेशराव इंगळे यांची मागणी मान्य झाली असून त्यांनी रुग्णांलय प्रशासनचे आभार मानले
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...