वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
अकोला :
संविधान दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तथा बायजुस ट्युशन सेंटर अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच भाग्योदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या लिंक वर्कर स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटीका येथे, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरात पांढरा काविळ,पिवळा काविळ, मधुमेह,थाईरॉईड,सि.बि.सि, एस.टि आय, टि बी, बि.पी एच.आय.व्ही (KFT ,LFT,suger,Thyroid CBC ,STI,TB,HIv,Bp) आदि तपासणी मोफत मध्ये होणार आहे . या शिबिराचे उद्घाटन शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख अतिथी म्हणून जुने शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार मा.सेवानंद वानखडे ,बायजुस ट्युशन सेंटर अकोला चे शाखा व्यवस्थापक पियुष वहनमाने ,रोशन तायडे , सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले रुग्णसेवक संघटनेचे जिल्हा महासचिव समिर खान,महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर , संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला चे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता, रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे व रुग्णसेवक संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरीही समस्त अकोला शहरातिल नागरिक, पत्रकार बंधु, विद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी,अशोक वाटीकेत येणाऱ्या सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य महासचिवतथा संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला चे संस्थापक अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...