वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
*भारतीय वार्ता :
अकोला प्रती - सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्णांना प्लेट्स लेट मिळत नव्हते गोरगरिब रुग्णांना पैसे खर्च करून खासगी रक्तपेढीतुन रक्त व प्लेट्स लेट आणावे लागते याकरीता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीची पाहणी केली होती रक्तपेढीतील प्लेट्स लेट बनवायची मशिन गेल्या एका महिन्यांपासून बंद होती असे दिसून आले होते संबंधित अधिकारी यांना विचारले असता लवकरात लवकर मशिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता आठ दिवसांत जर प्लेट्स लेट बनवायची मशिन सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला होता महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत प्लेटलेट्स बनवायची मशिन सुरू करण्यात आली उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून सर्वोपचार रुग्णालयातील प्लेट्सलेटची गरज असलेल्या रुग्णानी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सहसचिव सतिश तेलगोटे, उमेश शेजे,सुरज खंडारे आदी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...