Home / विदर्भ / अकोला / रुपचंद नगरवासी भोगतायेत...

विदर्भ    |    अकोला

रुपचंद नगरवासी भोगतायेत नरकयातना

रुपचंद नगरवासी भोगतायेत नरकयातना

**

अकोला प्रती ( उमेश इंगळे ):- महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रूपचंद नगर प्रभाग क्रमांक 18 येथील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात नरक यापनाभोगत आहेत या रूपचंद नगर मधील स्थानिक रहिवाशांच्या घरामागून नाल्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे त्यामुळे या नाल्यातील घाण सांडपाणी लोकांच्या आवारात तसेच इजा करणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत आहे या सांडपाण्यामुळे येथील शाळकरी मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या अत्यंत घाण सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचे शाळकरी मुला मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे स्थानिक रहिवासी यांना रूपचंद नगर हा ग्रामीण भाग अकोली ग्रामीण भागात येत होता त्यावेळेस या परिसराची नित्यनेमाने साफसफाई होत होती परंतु रूपचंद नगर एरिया जेव्हापासून महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाला आहे तेव्हापासून रूपचंद नगरात कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत विद्युत पोलवर लाईट नाहीत रूपचंद नगराच्या मुख्य प्रवेश दराजवळ खूप मोठ्या प्रमाणात या नाल्यातील सांडपाणी येथे जमा होते त्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे करिता आज स्थानिक रूपचंद नगर रहिवासी यांनी महानगरपालिका उपायुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग येथे निवेदन देऊन सदर नाल्याचे काम त्वरित करण्यात यावे ही मागणी केली अन्यथा रूपचंद नगर वाशी महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेणार आहेत असा इशारा देण्यात आला यावेळेस सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे अरुण गवई ,जगतपाल जाधव संजय तेलगोटे, प्रवीण सांगळे, वामनराव खंडारे ,दत्तात्रय सांगळे संतोष शिरसाट तेजराव इंगळे, मनीष दाभाडे, मुन्ना श्रीवास, संतोष दुबे आदी प्रभाग क्रमांक 18 मधील रूपचंदनगरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...