वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
अकोला प्रती - शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीतिल कामचुकार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्णांना प्लेट्स लेट मिळत नाही गोरगरिब रुग्णांना पैसे खर्च करून खासगी रक्तपेढीतुन रक्त व प्लेट्स लेट आणावे लागतात याकरीता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या आदेशानुसार पाहणी केली असता रक्तपेढीतील प्लेट्स लेट बनवायची मशिन गेल्या एका दिड महिन्यांपासून बंद आहे असे दिसून आले होते संबंधित अधिकारी यांना विचारले असता लवकरात लवकर मशिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता आठ दिवसांत जर प्लेट्स लेट बनवायची मशिन सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला होता आज उमेश सुरेशराव इंगळे अधिष्ठाता यांच्या कार्यालयात आंदोलन करणार आहेत याची माहिती मिळताच डॉ गुरूदासानी यांनी भेट देऊन व लवकरच मशिन सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉ गुरूदासानी सर यांना निवेदन देऊन त्या रक्तपेढीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित यावे व रक्तपेढीतील प्लेट्सलेट बनवायची मशिन लवकर सुरू करावी यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सहसचिव सतिश तेलगोटे, उमेश शेजे,सुरज खंडारे आदी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...