Home / विदर्भ / अकोला / आनंद आश्रम येथे पुस्तकाची...

विदर्भ    |    अकोला

आनंद आश्रम येथे पुस्तकाची भेट देऊन दिवाळी साजरी निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांचा उपक्रम...

आनंद आश्रम येथे पुस्तकाची भेट देऊन दिवाळी साजरी  निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांचा उपक्रम...

भारतीय वार्ता प्रतिनिधी :  दिवाळी आनंद व उत्साहाचा क्षण आहे, अंधारातून प्रकाशकडे जाणारा सण आहे, सर्वजन अतिशय आनंदात साजरा होत असताना दरवर्षी प्रमाणे प्रा संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांनी सहपरिवारा सह आनंद आश्रमतील अनाथ मुलीसोबत दिवाळी साजरी करून भावनिक व मानसिक आधार देत त्यांना फराळासोबत गोष्टीची वाचनीय पुस्तकाची भेट देऊन दिवाळी साजरी केली

 

आनंद आश्रम एक कुटूंब आहे, त्यांच्या अडी अडचणीत नेहमीच मदत करतात, त्यामुळे मोठा भाऊ म्हणून सदैव त्यांच्या सोबत राहतात त्यामुळे तेथील मुली सुद्धा दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात, दिवाळी च्या दिवशी सायंकाळी आश्रमातील मुलींनी छान दिवाळी चे गाणे गायले त्याचबरोबर सांना संजय खडसे हिने सुद्धा मोगरा फुलला, त्यांच्या सोबत गाणे गायली, त्यानंतर नीता खडसे व इतरांनी त्यामुलींची ओवाळणी केली आणि त्यांना मिठाई चे वाटप केले आणि गोष्टीची पुस्तकं भेट दिली आणि त्यानंतर फटाके चा आनंद घेतला

 

या प्रसंगी बोलताना प्रा संजय खडसे यांनी सांगितले की, आम्ही दरवर्षी या मुलीसोबत दिवाळी साजरी करून त्याच्यामध्ये येऊन आंनद प्रेम भाईचारा निर्माण करतो, याचे त्यांना सुद्धा समाधाम लाभते व आम्हाला सुद्धा आत्मिक समाधान लाभते, हा आमच्या साठी आनंदी क्षण आहे

 

या प्रसंगी प्रा खडसे यांच्या कुटूंबातील सदस्य, सोबत डॉ समाधान कंकाळ प्राचार्य आयुर्वेदिक कॉलेज, रोहन बुंदेले, संत गाडगेबाबा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे,पुरुषोत्तमभाऊ शिंदे समाज सेवक

कमलाबाई खडसे, नीता खडसे,मुलगा संनीत, मुलगी सांना तसेच नितिमाताई जाधव, आशाताई भगत व आश्रमातील दीदी व सर्व मुली अतिशय उत्साहामध्ये सहभागी होत्या

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...