Home / विदर्भ / अमरावती / वर्धा धरणातून वर्धा...

विदर्भ    |    अमरावती

वर्धा धरणातून वर्धा नदी पात्रत 24घ. मी./से. पाणी सोळंन्याच्या सूचना देऊन नदी काठारील जनतेला सावधतेचा इशारा दिला.

वर्धा धरणातून वर्धा नदी पात्रत 24घ. मी./से. पाणी सोळंन्याच्या सूचना देऊन नदी काठारील जनतेला सावधतेचा इशारा दिला.

                                   भारतीय वार्ता :   पूर नियंत्रण / २०२२ मा . जिल्हाधिकारी , अमरावती / वर्धा / यवतमाळ / चंद्रपूर . उर्ध्व वर्धा धरणातून वर्धा नदीचे पात्रात पाणी सोडण्याबाबतची सुचना दिल्या असून नदी जवळील गाव नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला गेला आहे.मोर्शी या कार्यालयाचे पत्र क्र . ६८२ / आपात पूरनियंत्रण / २०२२ दिनांक १-६-२०२२ . ....... कार्यालय , सहाय्यक अभियंता १ उर्ध्व वर्धा पाट . उप विक्र . १ . मोर्शी यानी पत्र देऊन उर्ध्व वर्धा धरणाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने जलाशयातून दिनांक 13/7/2012 रोजी ठिक 6:00 वाजता 24 घ . मी . / से . विसर्ग सांडव्यावरुन सोडण्यात येणार आहे . या व्यतिरीक्त वर्धा नदीचे धरणाखालील भागातील नदीनाले इत्यादीचा विसर्ग नदीचे पात्रात राहणार असल्यामुळे नदीचे पाण्याचे पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे . तेव्हा वर्धा नदीकाठचे गावातील लोकांनी सावधगिरी बाळगण्याबाबत जिल्हाअधिकारी यानी आपले स्तरावरुन कळविण्यात यावे अस्या सूचना दिल्या गेल्या असून सांडव्यावरुन सोडण्यात येणान्या विसर्गामध्ये येव्यानुसार कमी जास्त प्रमाणात वाढ / घट करण्यात येईल असे सूचित केले आहे .  सहाय्यक अभियंता १ उर्ध्व वर्धा धरण उपविभाग क्र . १ , मोर्शी . 13-७-२०२२ प्रतिलीपी : १ ) मा . अधीक्षक अभियंता , उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ , अमरावती  २ ) जिल्हा पोलीस अधिक्षक , यवतमाळ / वर्धा / अमरावती / चंद्रपूर यांना माहितीस्तव सविनय सादर . ३ ) मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परीषद यवतमाळ / वर्धा / अमरावती / चंद्रपूर यांना माहितीस्तव सविनय सादर . ४ ) कार्यकारी अभियंता , उर्ध्व वर्धा पाट . विभाग , अमरावती यांना माहितीस्तव सविनय सादर . ५ ) कार्यकारी अभियंता , लोअर वर्धा धरण विभाग , वर्धा यांना माहितीस्तव सविनय सादर . ६ ) उपविभागीय अधिकारी ( राजस्व ) मोर्शी / आर्वी / चांदूररेल्वे यांना माहिती व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर . ७ ) उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी / आर्वी / चांदूररेल्वे यांना माहिती व कार्यवाहीसाठी सादर . ८ ) मा . जनरल वेस्टर्न कोल फिल्डस नागपूर / चंद्रपूर यांना माहिती व कार्यवाहीस सादर . ९ ) तहसिलदार , तहसिल कार्यालय मोर्शी / तिवसा / धामणगाव रेल्वे / चांदूररेल्वे / आष्टी / आर्वी यांना माहिती करीता व कार्यवाहीस्तव सादर . १० ) गटविकास अधिकारी , पंचायत समिती मोर्शी / तिवसा / चांदूररेल्वे / धामणगांव रेल्वे / बाभुळगाव / आष्टी / देवळी यांना माहिती व कार्यवाहीस सादर . ११ ) व्यवस्थापक प्रादेशिक परीवहन महामंडळ आर्वी / मोर्शी यांना माहितीस्तव सादर . १२ ) मा . ठाणेदार , पोलीस स्टेशन मोर्शी / तिवसा / चांदूररेल्वे / धामणगांव रेल्वे / आर्वी / आष्टी / देवळी / मंगरुळ दस्तगीर यांना माहिती सादर केली आहे १३ ) सहाय्यक अभियंता श्रेणी -१ / उपविभागीय अभियंता / अधिकारी , उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र . ४ , अमरावती / उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपवि . क्र . २ , तिवसा / उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र . ५ , तळेगाव / उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभाग , अमरावती / उर्ध्व वर्धा पाट . उपविभाग क्र . धामणगांव / दत्तापूर यांना माहिती व कार्यवाहीस्तव सविनय सादर . ---- ता . जि . वर्धा / अमरावती . यांना माहिती व पुढील कार्यवाहीस १४ ) सरपंच , ग्रामपंचायत अग्रेषित . कृपया मुनादी देवून लोकांना याबाबत सुचित करावे , असे आव्हान केले गेले आहे.

ताज्या बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...