वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला - (प्रती) भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सहा जिल्ह्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे शारीरिक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा डोकेदुखी चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षण आहे अशी लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणा दक्ष राहावे असे निर्देश अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत परंतु अकोला शहरातील वाहतूक कर्मचारी एवढ्या भर उन्हात चौकाचौकात उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठी साधे ट्राफिक बूथ,छत्री पिण्याची पाण्याची व्यवस्था कुठल्या चौकात नाही, म्हणून आपणास नम्र विनंती आहे की वाहतूक कर्मचारी यांच्या करीता ट्रफीक बुथ, पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...