वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला:- महाराष्ट्राचे आराध्यदैवत रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज व राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरणे एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अपमान केला. त्या करीता त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करून महाराष्ट्राला मुक्त करावे अशी मागणी निवेदनातून सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करुन त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून रामदास स्वामी हे नसते तर शिवाजी कुठे घडले असते असे बेताल वक्तव्ये करून या महाराष्ट्राच्या मातीत अठरा जातीचा अपमान केला त्या अपमानाचा संताप प्रत्येक शिवभक्त करीत आहे.
आमच्या राज्याचा अपमान करणारा राज्यपाल आम्हाला या महाराष्ट्रात पाहिजे नाही.ज्या पुस्तका मध्ये रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज गुरु आहे असा उल्लेख असणाऱ्या पुस्तकावर बंदी आणून लेखकावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यपाल यांचे धोतर सोडण्यात येणार असा इशारा सम्राट अशोक सेनेच्या वतीने देण्यात आला.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...