वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला- ( प्रती) सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेस बाळापूर विधानसभा सरचिटणीस व अशोक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांचे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे सदर निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे शुभम तिडके बऱ्याच दिवसापासून सामाजिक राजकीय कार्यात सदैव अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली व त्यांचे अकोला काँग्रेस कमिटी चिटणीस पदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असं अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...