*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
Reg No. MH-36-0010493
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे अज्ञात माथेफिरुने संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दि. ३चे रात्री उशिरा रिद्धपूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना करण्याच्या दृष्टीने पुतळ्यावर काही रंग अथवा
ऑइल टाकल्याचे लक्षात येताच येथील जनतेमध्ये क्षोभ निर्माण झाला होता.
सकाळी त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेचा जमाव मोठ्या संख्येने जमा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मोर्शी चांदूरबाजार मार्गावरील वाहतुकसुद्धा काही काळाकरिता बंद करण्यात आली होती. परंतु ही घटना पोलिसांच्या लक्षात येतात शिरखेड पोस्टेचे ठाणेदार विक्रांत पाटील व मोर्शी चे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन लोकांची समजूत घालून तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. चांदूर बाजार मोर्शी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली. पुतळ्याची तात्काळ स्वच्छता करून जनतेच्या काही
मागण्या सुद्धा मान्य करण्यात आल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगड
यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले व सहकार्य केल्याबद्दल रिद्धपूरच्या जनतेचे आभार मानले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शिरखेड पोलीस स्टेशन पुढे लक्ष ठेवून आहे.
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...
*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...
वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...