Home / विदर्भ / अकोला / अकोला बार असोसिएशन...

विदर्भ    |    अकोला

अकोला बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत वानखेडे तर सचिवपदी ॲड विनय यावलकर

अकोला बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत वानखेडे तर सचिवपदी ॲड विनय यावलकर

अकोला बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत वानखेडे तर सचिवपदी ॲड विनय यावलकर

अकोला : अकोला बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा निवडणुकीत झालेल्या मतदान व मतमोजणी 961 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत वानखडे, उपाध्यक्षपदी ॲड. शंकर ढोले, महिला उपाध्यक्षपदी ॲड. कांचन शिंदे तर सचिवपदी ॲड विनय यावलकर विजयी झाले.

अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष तथा सहसचिव यांचा कार्यकाळ संपल्याने या पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्षपदासह महिला उपाध्यक्ष व सहसचिवपदासाठी असे एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीत एकूण 961 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर निवडणूक अधिकारी ॲड. उदय नाईक यांनी मतमोजणीला सुरुवात केली.अध्यक्षपदाच्या लढतीत चंद्रकांत वानखडे यांनी 659 मते घेत विजय मिळविला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शंकर नामदेव ढोले यांनी संतोष सदाशिवराव गोळे यांचा ५३७ विरुद्ध ४१३ असा पराभव केला.  महिला उपाध्यक्षपदीच्या निवडणुकीत कांचन विजय शिंदे यांनी सर्वाधिक ४२४ घेत विजय मिळविला. सहसचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत विनय लक्ष्मीचंद यावलकर यांनी ४५३ मते घेत विजय मिळविला. विजयी झालेल्या उमेदवारांनी न्यायालय परिसरात विजय जल्लोष साजरा केला.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...