वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): काही दिवसा अगोदर महानगरपालिका मा.आयुक्त कविता द्विवेदी यांना सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले होते व प्रभागातील समस्या पाहणी करण्याकरता निमंत्रित केले होते.
आयुक्त मॅडम यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांना लवकरात लवकर साफसफाई करून देण्यात येईल व स्मशानभूमीचा रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले होते व ते आज स्मशानभूमीच्या रस्त्याला सुरुवात झाली सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांची मागणी महानगरपालिका आयुक्त यांनी मान्य केली त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले प्रभागातील समस्या निकाली निघत आहेत म्हणून स्थानिक नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...