Home / विदर्भ / अमरावती / राष्ट्रीय मूलनिवासी...

विदर्भ    |    अमरावती

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (प्रोटान) ची पश्‍चिम विदर्भ विभाग स्तरीय संयुक्त मिटिंग अमरावती येथे संपन्न!

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (प्रोटान) ची पश्‍चिम विदर्भ विभाग स्तरीय संयुक्त मिटिंग अमरावती येथे संपन्न!

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ( ट्रेड यूनियन) अंतर्गत दि.३०/१/२०२२ रोजी. प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ प्रोटान च्या वतीने

शिक्षण क्षेत्रातील आगामी काळात संघटनेची काय भूमिका राहणार आहे याविषयी वरिष्ठतांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ( प्रोटान ) प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ च्या विभागीय कार्यकारिणीचे पुनर्गठन करून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यावेळी या सभेचे अध्यक्ष मा.हेमंत वाघमारे साहेब यांनी उपस्थितितांना मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यकारणी मध्ये विभागाचे अध्यक्ष म्हणून मा. गजानन उल्हे सर, उपाध्यक्ष मा. रवींद्र इंगळे सर , मा. रमेश यंगड सर, मा. प्रकाश कुटे सर, कार्याध्यक्ष म्हणून सुरज गावंडे सर, महासचिव मा. प्रा. संजय शामकुमार सर , सचिव (प्रशिक्षण) मा.पुरुषोत्तम बाभुळकर सर , सचिव ( कार्यालयीन ) मा प्रा.करुणानंद तायडे सर, सचिव (संघटन) माननीय विनोद थुल सर, कोषाध्यक्ष मा. अंकज रामेकर सर, कार्यकारणी सदस्य मा. नरेंद्र सुखदेवे सर,मा. प्रा. निलेश मडघे सर, मा. राजेश खांदवे सर, मा. प्रकाश तेलगोटे सर, मा. माणिक मडावी सर,मा.सौ अर्चना संजय तायडे , मा.केशव अवघड सर ,मा. भिमानंद तायडे , मा.सचिन माळी सर, मा. माणीक ढेरे सर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी सभेमध्ये मा. प्रा.तपोविन पाटिल राज्य सचिव प्रोटान ,मा. मा.संघरक्षित बदरगे राज्य प्रभारी असंघटित बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मा. विनोद इंगळे राज्य प्रभारी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा महाराष्ट्र राज्य, मा. समाधान साबळे सर, वरिष्ठ कार्यकर्ता तसेच इतरही मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...