Home / विदर्भ / अकोला / डॉ मीनाक्षी गजभिये...

विदर्भ    |    अकोला

डॉ मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला यांना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा

डॉ मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला यांना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा

डॉ मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला यांना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा

डॉ मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला यांना जाहीर पाठिंबा डॉ.मीनाक्षी गजभिये यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार घेतल्यापासून रुग्णालयात आमूलाग्र बदल झाला असून गाव खेड्यातून येणाऱ्या रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध होऊ लागली आहे,रुग्णालयात सुद्धा वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी वेळेवर येऊन रुग्णांना सर्वोतोपरी सहकार्य करू लागले आहेत.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा  कधी नव्हे अशी भ्रष्टाचारमुक्त प्रक्रिया राबवली जात असल्याने अनेकांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत त्यामुळे डॉ.मीनाक्षी गजभिये यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे,डॉ.मीनाक्षी गजभिये या मागासवर्गीय अधिकारी असून त्यांना नाहक बदनाम करून एका मागासवर्गीय अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सुरू आहे,हा अत्यंत लाजिरवाना प्रकार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अजिबात खपवून घेणार नसून आमची संघटना चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहून प्रशासन व रुग्णांमध्ये सांगड घालण्याचे काम नेहमीच करत आली आहे.त्यामुळे आमची संघटना डॉ.मीनाक्षी गजभिये या मागासवर्गीय महिला अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपने उभी राहत आहे,डॉ.मीनाक्षी गजभिये यांना नाहकपणे त्रास देऊन त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी आजतागायत त्यांच्या भ्रष्ट कारभाराची  सुद्धा चौकशी करावी अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे,अधिष्ठाता पदावर डोळा ठेवून काही झारीतील शुक्राचार्य डॉ.मीनाक्षी गजभिये यांना त्रास देत आहेत त्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
      करिता डॉ.मीनाक्षी गजभिये यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी व डॉ.मीनाक्षी गजभिये यांना सरंक्षण देऊन एका मागासवर्गीय महिला अधिकाऱ्यांना न्याय देण्यात यावा ही असे प्रकारचे निवेदन जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उमेश इंगळे, जिला सचिव अजय दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष सोनू वानखड़े,विजय गावंडे, मंगेश केनेकर, सतीश तेलगोटे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख समीर खान, रक्षण देशमुख, अर्जुन बागड़े, रत्नदीप खरात आदि उपस्थित थे दिले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...