Home / विदर्भ / अकोला / राष्ट्रीय युवक सप्ताह...

विदर्भ    |    अकोला

राष्ट्रीय युवक सप्ताह निमित्ताने अशोका फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय युवक सप्ताह निमित्ताने अशोका फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय युवक सप्ताह निमित्ताने अशोका फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

 

अकोला - अशोका फाऊंडेशन बाळापूर  व नेहरू युवा केंद्र अकोला (युवा कार्यक्रम  एवं खेल मंत्रालय भारत सरकार) च्या अंतर्गत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय युवा सप्ताह' साजरा  करण्यात आला. संपूर्ण सप्ताह मध्ये अशोका फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते  विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. 
        12 जानेवारी  पासून तर 22 जानेवारी पर्यंत  मुलांचे उत्साह वाढणाऱ्या उपक्रम म्हणजेच  रांगोळी स्पर्धा,  पाठ नाट्य, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन  स्पर्धा अश्या विविध  माध्यमातून युवक साप्ताह आयोजित करण्यात आला 
नेहरू युवा केंद्र चे राष्ट्रीय युवा कोर  हरीओम गणेश राखोंडे यांच्या हस्ते प्रथम आलेल्या युवक व युवती यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पीएसआय प्रजा अहिर माजी सैनिक राजेश तिडके बलवंत गोपनारायण शीतल गोतमारे अर्चना तिडके उपस्थित होते व कार्यक्रम अकोला नाका हिंगणा रोड अशोका फाउंडेशन यांचे कार्यालय येथे घेण्यात आला हस्तेचित्रकले स्पर्धेतप्रथम आलेल्या मोठ्या मुली
1)दर्शना किशोर टिकार प्रथम बक्षीस
2) मनस्वी  अश्वजीत शिरसाट दुसरं बक्षीस
3) वैष्णवी गजानन पुंडकर तिसरे बक्षीस
  
रांगोळी स्पर्धेमध्ये
1) वैष्णवी गजानन पुंडकर प्रथम बक्षीस 
2) मनस्वी  अश्वजीत शिरसाट दुसरे बक्षीस 
3) दर्शना किशोर टिकार तिसरे बक्षीस


व लहान मुले चित्रकलेत 
1) तेजस्विनी गुरु प्रथम बक्षीस
2) देवांशी किशोर टिकार दुसरे बक्षीस
3) सर्वेश पाचपांडे  तिसरे बक्षीस 
अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...