वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला - 26 जानेवारीपासून राज्यात सर्व राज्यातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व शासनस्तरावरून निश्चित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडू दादा वानखडे तथा परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश इंगळे प्रति सचिव सतीश तेलगोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांना दिले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अजूनही लोकांना कळाले नाही म्हणून शासनाने आपले शासन स्तरावरून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून द्यावे तसेच राज्य घटनेचे गांभीर्य तथा अधिकार व जबाबदारी विविध योजनांची माहिती ही प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना द्यावी अशी व्यवस्था शासनाने करावी अन्यथा परिवर्तन स्वाभिमानी संघटना व समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...