Home / विदर्भ / अकोला / निवासी उपजिल्हाधिकारी...

विदर्भ    |    अकोला

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांचा सत्कार

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांचा सत्कार

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांचा सत्कार

अकोला -  सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे साहेब यांचा सत्कार करण्यात आला समाज क्रांती आघाडी व परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतिने सदर कार्यक्रम करण्यात आला कोरोनाच्या कार्यकाळात गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी खडसे  साहेब आहेत प्रा.संजय खडसे साहेब व त्यांच्या सौभाग्यवती निता खडसे मॅडम यांनी कोरोनामुळे कोणावरही मृत्यू च सावट  येऊ नये म्हणून गाण्याची माध्यमातून जनजागृती करत आहेत ते जनजागृती करणारे महाराष्ट्रातील पहिलेच अधिकारी आहेत त्यांच्या या कार्याच कौतुक व्हावे म्हणून समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे व परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...