वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला:- चंद्रशेखर पांडे गुरुजी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांनी अकोला महानगरपालिका तोंडावर पाहता वंचित बहुजन आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टी मध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे. या राजकीय खेळीमुळे भारतीय जनता पार्टीला नक्कीच फायदा होणार असल्याचे भाकीत अनेकांच्या तोंडून वारंवार व्यक्त होत आहेत.
चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची राजकीय कार्य किद पाहता सलग तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत तसेच शिवसेने मध्ये असताना कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करून अकोला जिल्हा परिषद शिक्षण सभापती पद भूषवले मध्यंतरी काळामध्ये ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची पद संपुष्टात आले.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला सोडून आज अखेर भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...