Home / विदर्भ / अकोला / हुंडीवाले हत्याकांडातील...

विदर्भ    |    अकोला

हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चित

हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चित

हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चित

*हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चित*

अकोला (प्रती) किसनराव हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय जी खोब्रागडे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हिसीद्वारे सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते तथा गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची 6 मे 2019 रोजी हत्या करण्यात आली या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. किसनराव हुंडीवाले आणि श्रीराम गावंडे यांच्यात शिक्षण संस्थेवरून वाद होते याप्रकरणी त्यांची तारीख असताना निबंधक कार्यालयामध्ये किसनराव हुंडीवाले गेले असता येथे श्रीराम गावंडे होते किसनराव हुंडीवाले यांच्यावर खुर्च्या आणि आज विझविण्याचे भिंतीवरील सिलेंडने डोक्यात मारहाण करण्यात आली त्यात किसनराव हुंडीवाले यांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी हुंडीवाले यांच्या मुलाच्या तक्रारीवरून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात श्रीराम गावंडे, विक्रम उर्फ छोटू गावंडे,धीरज गावंडे, रंजीत गावंडे ,दिनेश बादल सिंग राजपूत ,विशाल शंकर तायडे, प्रतीक दत्तात्रय धोंडे, सतीश सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिर ,सुरज गावंडे,मो. साबिर अब्दुल खलील, मंगेश गावंडे ,प्रवीण श्रीराम गावंडे ,यांचे विरुद्ध बांधणीच्या कलम 302 143 147 148 149 201 109 323 327 506 पब्लिक प्रोपर्टी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल केले होते या खटल्यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी खोब्रागडे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र पत्र दाखल करण्यात आले  आहे सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत त्यांनी व्हिसीद्वारे न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदवला त्यांना प्रमुख व जिल्हा सरकारी वकील आर देशपांडे यांनी सहकार्य केले तर आरोपीच्या वतीने ऍड दिलदार खान,ऍड वखरे, ऍड नितीन उंबरकर काम पाहत आहेत

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...