Home / विदर्भ / अकोला / सामाजिक संघटनांची सभा...

विदर्भ    |    अकोला

सामाजिक संघटनांची सभा संपन्न

सामाजिक संघटनांची सभा संपन्न

सामाजिक संघटनांची संयुक्त सभा संपन्न

अकोला ( प्रती) दिनांक १६/०१/२०२२ रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक विश्रामग्रह येथे एससी एसटी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परराज्यात फ्रीशिप मिळण्यासंदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्यासंदर्भात व कृती कार्यक्रम आराखडा निर्धारित करण्यासाठी विविध सामाजिक व कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली या सभेमध्ये काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित विभागाच्या सचिव, मंत्री, आयुक्त यांना निवेदन देणे या प्रकरणाची शासनाने त्वरित दखल घ्यावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आमदार बळवंत वानखडे दर्यापूर व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू भाऊ कडू यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरण विधानसभेत तारांकित प्रश्न मांडावे यासाठी विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात येईल.असा निर्णय घेण्यात आला सदर प्रकरणाबाबत कायदेशीर निवेदन करण्यासाठी पाच लोकांची तज्ञ समिती नेमण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्राध्यापक राजा शंभरकर सर, संविधानिक संघर्ष मंच, प्राध्यापक डॉ एम आर इंगळे सर संविधानिक संघर्ष मंच, बंडू दादा वानखडे महाराष्ट्र उपाध्यक्ष समाजक्रांती आघाडी, उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र अध्यक्ष परिवर्तन स्वाभिमानी संघटना, सतिश तेलगोटे महाराष्ट्र प्रदेश सचिव परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य,डॉ रामकृष्ण डोंगरे संपादक साप्ताहिक युग बदल, प्राध्यापक भोजने, सुदाम शेंडे, संजय इंगळे, बाबूलाल डोंगरे कल्याणकारी मजुर असोसिएशन, विजय भिसे, रहीम भाई कुरेशी ,श्रीराम श्रीनाथ ,मनोज भालेराव अध्यक्ष युवा मुक्ती आंदोलन संघटना, बी आर धाकटे, रवींद्र मेश्राम, दिगंबर पिंप्राळे, समाज क्रांती आघाडी अकोला जिल्हा अध्यक्ष, संजय इंगळे समाजक्रांती आघाडी आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...