वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती) बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल न बांधता बोगस जिओ टॅकिंग करून बऱ्याच अपात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे लाभार्थी निवड करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गरीब नागरिकांची निवड केली नाही उलट जे निवड प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील असे श्रीमंत लोक यांचा पंतप्रधान घरकुल आवास योजना मध्ये समावेश केला आहे सदर घरकुल योजनेमध्ये लाखो रुपयाचा भष्ट्राचार झाला आहे तरी चौकशी करून नव्याने घरकुल यादी तयार करण्यात यावी अशी मागणी अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके व सचिन गणेश गोतमारे यांनी बाळापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...