आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
क्रिष्णा वैद्य (ब्रम्हपुरी) :- ब्रह्मलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांची 53 वि पुण्यतिथी महोत्सव रणमोचन (नविन आबादी) येथे दरवर्षी प्रमाणे दि.१० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करण्यात आली. ब्रम्हलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्य श्रमदान व ग्रामसफाई, सामुदायिक प्रार्थना, भजनाचा कार्यक्रम,हळदी कुंकू व रांगोळी स्पर्धाचे कार्यक्रम व कीर्तनकार ह.भ.प.शंकरजी कावळे महाराज उमरेड यांच्या मुखकमला द्रारे भजन व प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. विशेष कार्यक्रम ब्रम्हलीन वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली सायंकाळी ४:५८ वाजता वाहिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली विष्णुजी तोंडरे मुख्याध्यापक बेटाळा ,प्रमुख अतिथी ह.भ.प. शंकरजी कावळे महाराज उमरेड,काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाजी तुपठ, राजेंद्र गुणशेटीवार चौगान, मोरेश्वर ननावरे,पत्रकार गोवर्धन दोनाडकर ब्रम्हपुरी, सुल्ताने पोलीस पाटील ,चौरू दोनाडकर ,ग्रा. प. सदस्य अश्विनी दोनाडकर ,ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, घनश्याम मेश्राम ,अंगणवाडी सेविका लक्ष्मीताई दोनाडकर ,सोनू मैंद चौगान व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोवर्धन दोनाडकर यांनी केले तर संचालन नितेश दोनाडकर तर आभार मिथुन मेश्राम यांनी केला. कार्यक्रम यस्वितेसाठी गुरुदेव सेवा मंडळ ,हनुमान देवस्थानचे पदाधिकारी ,चैतन्य महिला शारदा मंडळ , बालगोपाल व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...