Home / महाराष्ट्र / वैभव कोटेक्स प्रा. ली...

महाराष्ट्र

वैभव कोटेक्स प्रा. ली मध्ये आग

वैभव कोटेक्स प्रा. ली मध्ये आग

आगीत १५ लाखाचे प्राथमिक नुकसान.. 

वणी: वणी पासुन तीन की मी अंतरावर वैभव कोटेक्स प्रा ली या कापसाच्या जिनींग मध्ये आज रविवारी सकाळी ९.३०वाजता दरम्यान आग लागली यात अंदाजे १५ लाखाचे नुकसान झाले असे जीनीग च्या प्रबंधक यानी सांगितले आहे.

नीळापुर -ब्राम्हणी मर्गावर असलेल्या वैभव कोटेक्स प्रा. ली मध्ये आज रविवारी सकाळी ९-३० वाजता कापसाचा रेचा सूरू असताना कापसा मध्ये बारीक गारगोटी अाल्याने रेच्यातील कापुस खुरपडत गेले असता  त्यानंतर कॉम्प्रेसर द्वारे कापूस पॅकीग मशीन मध्ये जात असताना त्याने रौद्ररूप धारण करून मोठ्याने पेट घेतला पाहता-पाहता  आगीने भयंकर उग्र रूप करून पेट घेतला त्यामुळे  मोठमोठ्याने धूर निघू लागला या आगीला विझविण्यासाठी जीनीग मधील पाणी यंत्रणा द्वारे आगीवर नियञन ठेवले व लगेच वणी पोलीस स्टेशन मध्ये संम्पर्ग  साधुन घटनेची माहिती दिली,  त्यानी वणी न. प च्या अग्नी शमन विभागास सुचीत केले अग्नीशमन चालक जाधव यानी वेळी ची गंभीरता जानून १० वाजता अग्नी शमन वाहन तीथे नेऊन तब्बल तीन तासात पाणी मारून स्थिती नियञनात आनली जवळच जीनीग मालकीचा चार करोड रूपयाच्या पंधराशे कापुस गाठी व चार हजार किट्टल कापुस पडुन होत्या कर्तव्य तत्परतेने त्या  बचावल्या  या आगी विषय जिनींग  प्रबधक  स्वप्नील भंडारी याना विचारला केली असता त्यानी रेचे,प्यांकीग मशीन, कापूस प्रोसेस गाठी, कापुस असे १५ लाखाचे नुकसान आगीत  झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आह.घटनास्थळी वणी पोलीस पोहोचून त्यानी पंचनामा केला आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...