*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
वणी: वैभव कवरासे यांचे नियुक्ती पत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष .तारेंद्रभाऊ बोर्डे यांच्या हस्ते देण्यात आले.
यांची निवडी झाल्याबद्दल कार्यकर्ता मध्ये आनंद व्यक्त होत आहे . पुढील वाटचालीसाठी कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला आहे. त्याच्या निवडीबद्दल वैभव कवरासे यांचे अभिनंदन करण्यात येत असून मा.हंसराजजी अहिर साहेब(माजी गृहराज्यमंत्री),मा.आमदार मदनभाऊ येरावार,मा.आमदार .संजीवरेड्डीजी बोदकुरवार,जिल्हाध्यक्ष मा. नितीनजी भुतडा,नगराध्यक्ष व भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष .तारेन्द्रजी बोर्डे, जिल्हा अध्यक्ष भा.ज.यु.मो आकाशभाऊ धुरथ जिल्हा सरचिटणीस .रवीजी बेलुरकर,जिल्हा उपाध्यक्ष व सभापत संजयजी पिंपळशेंडे, .दिनकरजी पावडे .विजयजी पिदूरकर,जिल्हा सचिव .किशोरजी बावणे,तालुकाध्यक्ष .गजानन विधाते, शहाराध्यक्ष .श्रीकांतजी पोटदुखे , नितीनभाऊ वासेकर जिल्हा सरचिटणीस भा.ज.यु.मो या सर्व मान्यवरांनी दाखवलेल्या विश्वासाबंदल जिद्दीने काम करण्याचे अभिवचन वैभव यांनी दिले आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...