रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सिरमचे ढोस घेऊनहीं रुग्ण सकारात्मक ! जनतेत भीती..
वणी: सरकारने एक एप्रिल पर्यंत 45 वर्षे वयोगटातील पुढील व्यक्तीस व कर्मचारी यांनी लस घ्यावी असा आदेश शासनाने पारित केले. त्यावरून पोलिसांनी सूचना पत्र काढून सर्व उद्योगांना माहिती लेखी स्वरूप दिली शासनाच्या आदेशा मध्ये सांगीतल्या प्रमाने दर दिवशी एक हजार रुपये दंड आकारण्याची सुचना पण सोडण्यात आली यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी, जनसामान्य जनतेनी लस् घेण्याची मानसिकता बनवून लसीकरण केंद्राकडे त्यांनी धाव घेतली यामुळे शिरपूर, कोलगाव,कायर, राजुर, भालर, शिंदोला व ईतर नवीन केंद्रावर लसीकरण घेण्यात सुरूवात झाली व दोन महिन्यांनंतर लसी घेण्यासाठी गती जेव्हा वाढली तेव्हा शासन नियोजन शुन्यते मुळे ही कोरोना लस संपल्यामुळे आता लसीकरणाचे कामे ठप्प पडली या प्रकारामुळे ग्रामीण भागात लोकानी लस न घेताच परतीचा मार्ग स्वीकारला आतापर्यंत १४ हजार नागरीकांनी ही लस घेतली असुन आता फक्त ग्रामीण रुग्णालयात ही लस देने सुरू आहे. तरी वाढता कोरोना प्रकोप लक्षात घेता ग्रामीण भागात लस उपलब्ध करून दंडाच्या जाचक धोरणापासून मुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...