मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
राजुरा (प्रतिनिधी): जनावरांवर येणाऱ्या साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी राजुरा यांनी (दि. १३) चुनाळा येथे शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या २५६ जनावरांना लसीकरण केले आहे.
साधारणतः ऑगस्ट, सप्तेंबर महिन्यात जनावरांवर घटसर्प, एकटांग्या, ई टी वि, इत्यादी रोगाची लागण होत असते, यामुळे शेतीच्या मशागतीकरिता आवश्यक असलेल्या बैलांना रोगाची लागण झाल्यास शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे कठीण असते अशावेळेस शेतकऱ्यांना पर्याय नसते, नाईलाजास्तव वेळेवर उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होत असतो. यावर आला घालण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी राजुरा यांनी चुनाळा येथे शिबीराचे आयोजन करून एका दिवशी तब्बल २५६ जनावरांना लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रभारी पशुधन अधिकारी शंकरराव बेलसने, परिचर मनीष पाटणकर, शंकर वांढरे, चुनालाचे सारपंचज बाळनाथ वडस्कर व ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गावातील शेतकरी उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...