श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
पुरुषासह महिलांनी घेतली कोविडची लस
वणी (प्रतिनिधी) : आज दिनांक 22 जून रोजी लाठी येथील आरोग्य उपकेंद्रात पुरुष व महिलांचे असे एकूण 100 लोकांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याची जवाबदारी गावातील ग्रामपंचायतीची असेल असे शासकिय आदेश निर्गमित करण्यात आले होते त्याच आदेशानुसार लाठी येथे लसीकरण ठेवण्यात आले होते. यावेळी गावातील 30 वयोगटावरील लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहीत केले. लाठी गावातील उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची लस घेण्यास सोयीस्कर झाले.
गावात प्रत्येकानं कोविड ची लस घेण्याचे आव्हान तलाठी वासनिक मॅडम,पोलीस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामसेवक कातकडे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर,ग्रामपंचायत सदस्य रीना लाडे,उपसरपंच अभिजीत यादव,मुख्याध्यापक गेडाम सर,गुलाब आवारी,अंगणवाडी सेविका मीरा माहुरे,ज्योती मांडवकर यांनी केले. यावेळी लसीकरणाला आरोग्य विभागाच्या कर्मचारी कुसुम बाराहाते,मदतनीस चंद्रकला कन्नके,mpw प्रवीण आस्वले,ऑपरेटर किशोर लखमापुरे उपस्थित होते.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...