वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : शहर महानगरपालिकेद्वारे तुकूम तलाव भागातील शहरी प्राथमिक केंद्र क्र. ७ येथे दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी खास मुस्लीम समुदायासाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सादर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश पचारे, नगरसेवक सोपान वायकर, नगरसेविका शीतल गुरनुले आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य तपासणीकरिता बालरोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल भास्करवार, डॉ. अर्वा लाहेरी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. नसरीन मावानी, डॉ. मनीषा घाटे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. नयना उत्तरवार यांच्याद्वारे करण्यात आली. तर सामान्य तपासणी डॉ. देवयानी भुते आणि डॉ. अतुल चटकी यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. नसरीन मावाणी यांनी उपस्थित नागरिक आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना कोविड लसीकरणाबाबत संबोधित केले. यावेळी समुदाय संघटक सुषमा कर्मनकर देखील उपस्थित होत्या. सदर शिबिरात जवळपास ११० लोकांचे लसीकरण झाले.
तसेच भिवापूर येथील शाल्वान बुद्ध विहार येथे लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. सोनाली कपूर यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासणीसाठी डॉ. दिपाली वाघ, डॉ. विजया खेरा, डॉ. सोनाली कपूर यांचे सहकार्य लाभले. क्षयरोग विभागाच्या प्रतिनिधी स्वाती चौहान देखील उपस्थित होत्या. या शिबिरात एकूण 48 लोकांचे लसीकरण झाले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...