वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली (जिमाका) : गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील वैनगंगा नदीवरील मोठया पुलाच्या Bearing ची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरीता एक महिण्याचा कालावधी लागणार असून दिनांक 20 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत light vehicles ची वाहतूक दररोज 4 तास बंद करणे व जड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गानी (गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड मार्गानी) वळविण्यास कळविले आहे. त्या अनुषंगाने जड वाहनांची वाहतूक जसे ट्रक/बस इत्यादी दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यतच्या कालावधीकरीता पर्यायी मार्ग म्हणून गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड या मार्गाचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तसेच light vehicles जसे Car/Jeep/Ambulance इत्यांदी वाहतूक दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यत सकाळी 6.00 वाजेपासून ते सकाळी 10.00 वाजेपर्यतच्या कालावधी करीता बंद ठेवण्यात येऊन उर्वरीत कालावधीकरीता सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...