वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): काँग्रेस चा परंपरागत मतदार संघ ही ओळख भाजपाच्या झंझावाताने गेल्या काही वर्षात पुसट होतं गेली . मात्र सद्यस्थितीत या दोन्ही राष्ट्रीय पक्षाची जनतेसोबतची नाळ तुटली आहे.जनतेच्या, युवकांच्या न्याय मागणीकरिता या मोठया पक्षातील नेतृत्व उदासीन असल्याने ही स्पेस भरून काढण्याचे मोठे कामं तालुक्यात मनसे करीत असल्याचे दिसते. तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देतं हा विस्वास कमवला. या मुळे असंख्य युवक, महिलां भगिनीं व नागरिक मोठया संख्येने मनसेत प्रवेश करीत आहे. राळेगाव तालुक्यातील वरुड येथील युवकांनी नुकताच मनसेत प्रवेश करून सेवेचा वसा स्वीकारला.
राळेगाव तालुक्यातील वरुड (ज.) छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा व आदिवासी जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरुड (ज.) येथील युवकांनी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष आरीफ शेख, तालुका सचिव सुरज लेनगुरे, संदिप गुरुनुले, ऋषभ गुरनुले, गौरव चवरडोल, शाखा अध्यक्ष प्रवीण आडे, उपाध्यक्ष रतन चैव्हान, सचिव कुणाल खैरी, कोषाध्यक्ष अमोल गेडाम, अजय आडे ,विठ्ठल मेसेकर, स्वप्निल नेहारे, देवानंद पवार,विशाल राठोड ,अक्षय आडे, किरण कोल्हे,तेजस उईके यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...