वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका वणीची कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असुन तालुकाध्यक्षपदी विकास चिडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महसूल विभागात सर्वात शेवटचा घटक व शेतकरी शेतमजूर यांच्यातला दुवा म्हणून कोतवाल ओळखल्या जातो महसूल विभागात तलाठी यांच्या अधिनिस्त असलेला हा कर्मचारी जागृकतेन गावातील माहिती आपल्या विभागाला देतो अश्या या संघटनेची दि. १४ जुन रोजी कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा वणी ची सभा दि.१४ जुन रोजी सोमवार ला दुपारी १ वाजता पार पडली त्या मध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करन्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून मा.श्री.विकास चिडे, उपाध्यक्ष नरेंद्र बोढाले, सचिव राकेश संकीलवार,सहसचिव अंगुल फुसाटे, कोषाध्यक्ष गणपत दुर्गे,संघटक उत्तम पाचभाई, मार्गदर्शक तुषार पावडे तर सदस्यांमध्ये घनश्याम नगराळे, प्रवीण बद्रे,चंद्रभान देवाळकर, पवन पचारे,कु.रुपाली गोहोकार, सौ.सुषमा बडवाईक यांच्यासह कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...