भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
वणी: लालपुलीया परीसरात बुधवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात वाहनाने यूवकास घडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या विषई सविस्तर वृत्त असे कि लालपुलीया परीसरात कॅपिटल मोटर वर्कशॉप समोर ऐक २० ते २५ वर्षे वयाच्या युवकास राञी १२ वाजता दरम्यान ऐका अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली यात त्याचा मृत्यू झाला त्याचा रंग सावळा असुन त्याने जीन्सपॅयान्ट व शर्ट घातला असुन उजव्या हातावर आशिष गोदविले होते अज्ञत वाहनाने निष्काळजीपणे वाहान चालवून त्याच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला आहे तरी ईतर पोलीस स्टेशन मध्ये या विषई हरवले याची नोद असल्यास या सदरभात गुन्हा दाखल असल्यास ओळख पटल्यावर वणी ( जी यवतमाळ) पोलीस स्टेशन मध्ये भेट द्यावी अशी सूचना वणी पोलीसा कडुन केली गेली आहे या प्रकरणाचा तपास अधिकारी सापोनि संदिप ऐकाडे (९४०३४१८६८९) ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...