श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
चोरट्याला शोधण्यासाठी पोलीसाची होणार कसरत !
वणी प्रतिनिधी: वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विराणी टॉकीज रोड जवळील इदिरा गांधी चौऊक परिसरातील सिटी पॉईट वाईन बार समोरून अज्ञात चोरट्याने एम एच 29ए ई 6137हे हिरो होंडा मोटर्स कंपनीचे वाहन चोरीला गेल्याचे वृत्त मोटर वाहणाचे माल भारत कुमरे याच्या प्रति बोलें जात असून त्या मोटर वाहणाचे वर्णन ब्लॅक कलर, निळंसीट कव्हर व समोरील भागास अशोक चक्र हे चिन्ह असून दि.23जुन रोजीच्या 4-47वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यानी मोटार वाहना सह घटना स्थळावरून पोबारा केल्याचे मोटर वाहन शोध घेते वेळी लक्षात आले, त्यावरून सी. सी टी कॅमेरा फुटेजवर पाहणी केली असता तो चोरटा निळा टी शर्ट परिधान करून असल्याचे सी सी टी वरून समोर आले त्या चोरट्याच्या संगतीला पुन्हा एक मोटर वाहन चालक असल्याचे बोलें जात असून या वरून वृत्त लिहे पर्यंत फिर्याद दाखल झाली नसली तरी पोलिसांना अज्ञात चोरट्याना शोधणे हे आव्हान ठरणार असून अनेक मोटर वाहन चोरीप्रकरणातील हेच चोरटे असणार काय? हे शोध मोहीम राबवल्या नंतर मात्र समोर येतील.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...