शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
शिरपूर : शिरपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या वर्धा नदी परिक्षेत्रात एक अनओळखी मृतदेह असल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली असता शिरपूर पोलीसानी माहितीच्या आधारावर प्राथमिक सूत्रे चालवून शोध घेतला असता ओळख झाली नसून त्या वैक्तीचे वय 50 ते 52 दरम्यान असून तो दिनांक 23 एप्रिल रोजी वर्धा नदी पात्रात शर्ट, पॅन्ट परिधान करून पाण्यात पडलेल्या अवस्थेत होता त्यावर पोलीस शिरपूर यांनी ओळख करण्यासाठी सूत्रे चालवली असता अज्ञात आढळून आला असून प्राप्त माहिती वरून प्रकरण वर्ग नं 10/2021कलम 174 जा. फौं. अन्वय गुन्हा नोद करून तो वैक्ती कोण आहे, कोटला आहे याचा शोध घेणे सुरु असून पुढील तपास ठाणेदार सचिन लुले याच्या मार्गदर्शना खाली कुडुरे सायक ठाणेदार व प्रमोद जुनुकर हे करीत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...