Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / संविधानाची उद्देशिका...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

संविधानाची उद्देशिका समजणे म्हणजे शांतता :डॉ. दिलीप भुजबळ पाटील पोलीस अधीक्षक यवतमाळ.

संविधानाची उद्देशिका समजणे म्हणजे शांतता :डॉ. दिलीप भुजबळ पाटील पोलीस अधीक्षक यवतमाळ.

भारतीय वार्ता (वणी):  शिवाजी राज्याच्या आदर सन्मानाचे पाईक हे  सर्व भूतलावरील मानव असून संविधान उद्देशिका व प्रतिज्ञानाचे मर्म म्हणजे शांतता होय. ते आपल्याला पूर्वजांच्या विचार धारेवर चालण्याचा मार्ग असून मानव विकास हा संविधानाने दिला असून शांतता हे त्याचे पाईक असून भारताचे एक सार्वभौम प्रभुत्व समाजवादि, धर्मनिर्पेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभि  व्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे  स्वातंत्र दर्जाची व संधीची समानता व व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ठाची एकता व ते आपल्याला प्रतिज्ञातुन शिक्षण दिले असून, मनातील आनंद द्विगुणित करा पण कोरोना व शासन प्रोटोकॉलचे नियम अमलात आणून शिवजयंती, रमजान ईद्द, रामनवमी, महाशिवरात्री, होळी, हनुमान जयंती, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंत्या साजऱ्या झाल्या मगतीच शांतता आजही ठेवा  असा संदेश शांतता समिती कार्यक्रमाच्या वेळी डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी बोलुन दाखविले. 

शांतता कमेटी ची सभा येतील शेतकरी मंदिर सभागृह येथे  दि.  18 ऑगस्ट  बुधवार रोजी सायंकाळी 5.30 वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या शांतता समिती सदस्य व विविध सामाजिक राजकीय सदस्य उपस्थित होते.  ह्या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी डॉ दिलीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक हे होते तर विचार मंचावर डॉ शरद जावळे उपविभागीय अधिकारी वणी, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधीक्षक वणी व तहसीलदार  याची प्रामुख्याने उपस्थिती होती, यावेळी पोलीस अधीक्षक याचे  सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला व  विविध साक्षिणाम्याच्या सहकारी याचा सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी विविध संघटना यांनी कायदा,  सुव्यवस्था , कोविड 19 चे प्रोटोकॉल हे पाडून सण साजरी करण्याचा आग्रह धरला, यावेळी समोर बोलताना कोरोना सखट व प्रोटोकॉल दरम्यान सर्व समभाव गरजेचा असून ते स्वतःत निर्माण केला पाहिजे.

 अखंड प्राय भारताचा भाईचारा देऊन प्रतिज्ञा व संविधान उद्देशिकाचे पालन करून सहकार्य केले, एकता आणी् एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निधार 19च्या  प्रोटोकॉल पालन करून प्रतिज्ञाचे  पाईक राहून सस्काराचे शिल्लपकार बन्यासाठी कल्याण आणि त्याची समृध्दी ह्यातच बाधवाचे सौख्य सामावले आहे, ही खरी शांतता होय तेच आता पण करू असे वैक्तव्य डॉ .  दिलीप पाटील यांनी शांतता समितीच्या वेळी वैक्त केले. ह्या कार्यक्रमाचे प्रस्तावीक वैभव जाधव ठाणेदार वणी, सूत्रसंचालन चाटसे सा पोलीस निरीक्षक, आभार शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले पाटील यांनी मानले ह्या कार्यक्रमाच्या यक्षस्वीते करिता पाठन,  मुकूंडबन, मारेगाव, वणी, शिरपूर स्टेशन कर्मचारी यांनी परिश्रम केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत  करून करण्यात आली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...