मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला (जिल्हा-प्रतिनिधी) - रामदास पेठ कोर्टसमोरील गेट जवळ एक इसम कार चालवत असताना त्याला रोड वरील बाजूला खड्डा दिसला नाही व त्याने सरळ गाडी आणून खड्ड्यामध्ये टाकली परंतु आपल्या कार्यावर तत्पर ट्राफिक पोलीस कृष्ण चंद्र पवार ,श्री गजानन घोंगडे, संजय इंगळे, सुरेंद्रकुमार दुबे या ट्रॅफिक पोलीसांनी त्या व्यक्तीची गाडी काढण्यास मदत केली व त्याचे प्राण वाचवले काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी अवस्था त्या कार चालकाची झाली होती त्याच्या मदतीला नागरिक व पोलीस धावून आले होते अश्या कर्तव्यदक्ष ट्राॅफिक पोलीसांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी जाऊन सत्कार केला केला यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी अमोल जामणिक,भुषण खंडारे उपस्थित होते
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...