Reg No. MH-36-0010493

Thursday January 23, 2025

19.26

Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव येथे कार अपघातात...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव येथे कार अपघातात दोन युवकांचा मृत्यू    

राळेगाव येथे कार अपघातात दोन युवकांचा मृत्यू    

प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी):  राळेगाव शहरातील वडकी कडून येणाऱ्या भरधाव इंडिगो कारणे रस्त्याच्या फुटपाथवर बसलेल्या दोन युवकांना चिरडले यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला ही घटना 6 तारीख गुरुवारला रात्री दहा दरम्यान घडली कार चालक कुणाल नाखले याला पोलिसांनी अटक केली आहे.

मृतक प्रवीण बन्सोड 41 व  दिनेश निकोडे 45 हे नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावरती शतपावली करिता निघाले होते शतपावली नंतर ते कळंब वडकी हयवेवर विश्रामगृह चे बाजूला फुटपाथवर बसले होते  रात्री दहाची वेळ कुणाल नाखले हा इंडिगो गाडी क्रमांक Mh 34 AA7848 या गाडीने वडकीकडून येत होता गाडी भरधाव होती गाडीने दोघांनाही जबर धडक दिली यात दोघेही जागीच ठार झाले त्याआधी त्याने रस्त्यावर एका दुचाकी चालकाला व एका पायी चालत असलेल्या नगरिकालाही उडविल्याचे समजते पण त्यांना गंभीर  दुखापत नव्हती कारचालक कुणाल नाखले याला अटक करण्यात आली असून विविध कलमानव्ये त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...